मुख्य सामग्रीवर जा
9403207104 gpwashitsangmeshwar@gmail.com
विकास कार्य

गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि अधिकाऱ्यांचे दालन खुले

25 November 2025 ग्रामपंचायत प्रशासन 4 वाचन
वाशी तर्फे ग्रामस्थांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी, ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. या नवीन कार्यालयात नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या कार्यालयात सरपंच, उपसरपंच आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे.
शेअर करा:
बातम्या शोधा
संपर्क माहिती

9403207104

gpwashitsangmeshwar@gmail.com

मु.पो.वाशी तर्फे संगमेश्वर, ब्राह्मणवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी.

आमच्याशी संपर्क साधा