विकास कार्य
सरपंचांच्या हस्ते केंद्र शाळेत संगणक वाटप; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची मुहूर्तमेढ
25 November 2025
ग्रामपंचायत प्रशासन
3 वाचन
ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवण्याचा निर्धार; केंद्र शाळेत संगणक वाटप
गावात डिजिटल शिक्षणाचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने, मा. सरपंचांच्या हस्ते निवडुंगे येथील केंद्र शाळेत संगणकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्यास मदत होईल. याप्रसंगी बोलताना सरपंचांनी, शिक्षणातूनच गावाचा विकास होतो आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले