विकास कार्य
ग्रामपंचायत कार्यालयावर शिव स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा
"Shivrajyabhishek Day was celebrated by hoisting the Shiv Swaraj Gudi at the Gram Panchayat office.".
25 November 2025
ग्रामपंचायत प्रशासन
4 वाचन
फोटो गॅलरी 3
हर घर तिरंगा
हर घर तिरंगा
हर घर तिरंगा
वाशी तर्फे ग्रामपंचायत कार्यालयात शिव स्वराज्य गुढीची स्थापना
वाशी तर्फे गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयावर शिव स्वराज्य गुढी उभारली. या कार्यक्रमाला गावातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्य स्थापनेच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.